Abhijit Dipke आक्रमक, दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत आरोपांच्या फैरी | Cockroach Janata Party | BJP
Mumbai Tak
0:00 / 0:00
Abhijit Dipke आक्रमक, दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत आरोपांच्या फैरी | Cockroach Janata Party | BJP
16 464 просмотра · 3 часа назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
16 464 просмотра · 3 часа назад
#AbhijitDipke #DelhiPolice #CockroachJanataParty #HingoliNews #MaharashtraNews #DelhiPoliceControversy #BreakingNews #MarathiNews
कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. आजीचं निधन झाल्याची माहिती दीपकेंना देण्यात आली होती, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. त्यानंतर आता अभिजीत दीपकेंनी दिल्ली पोलिसांचे आरोप फेटाळून लावले आहेत. हिंगोलीत माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी एकामागून एक गंभीर आरोप केलेत.
Cockroach Janata Party leader Abhijit Dipke has levelled serious allegations against Delhi Police. After police claimed that Dipke had been informed about his grandmother’s demise, he rejected their claims while speaking to the media in Hingoli, raising several serious questions about the police’s actions.
Abhijit Dipke आक्रमक, दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत आरोपांच्या फैरी | Cockroach Janata Party | CJP News
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.