मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी असा बनवा दगडी पोह्यांचा "लक्ष्मीनारायण चिवडा" laxmi narayan chivada
Swad शिदोरीचा
0:00 / 0:00
मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी असा बनवा दगडी पोह्यांचा "लक्ष्मीनारायण चिवडा" laxmi narayan chivada
2 915 просмотров · 2 года назад
Swad शिदोरीचा
69,6 тыс. подписчиков
2 915 просмотров · 2 года назад
मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी असा बनवा दगडी पोह्यांचा " लक्ष्मीनारायण चिवडा" laxmi narayan chivada
मुलाना मधल्या वेळेत काय खायला देऊ असा प्रश्न बरेच वेळा पडतो. आज आपण महिनाभर ठेऊन खाऊ शकतो असा पदार्थ बनवतोय, लक्ष्मी नारायण चिवडा.
दिवाळी फराळ मध्ये सर्वांचा आवडता म्हणजे चिवडा, तसे तर चिवडा बऱ्याच प्रकारे बनवला जातो भाजक्या पोह्याचा चिवडा, पातळ पोह्याचा चिवडा, दगडी पोह्याचा चिवडा, कोल्हापुरी भडंग आणि बरेच प्रकार बनवले जातात. या आधी आपण ½ किलो प्रमाणात पातळ पोह्याचा चिवडा बनवला होतात, पोहे आकासु नयेत म्हणून बऱ्याच टिप्स सांगितले आहेत, तसेच कोल्हापुरी भडंग घरीच मसाला बनवून क सा करायचा तेही पहिले आहे .
आज आपण घरीच चिवडा मसाला बनवून आंबट गोड तिखट चवीचं चटपटीत पुणेरी स्पेशल लक्ष्मी नारायण चिवडा कसा बनवायचा ते पाहुयात. इथे मी ½ किलो पोहे वापरुन 1 किलो चिवडा बनवत आहे. तुम्ही दिवाळी फराळ orders घेत असाल तरी त्याला उपयोगी व्हावे म्हणून मी 1 किलो चिवड्याचे प्रमाण दिले आहे. प्रमाण देताना वाटी आणि वजनी प्रमाण देत आहे.
लागणारे साहित्य -
अर्धा किलो दगडी पोहे
शेंगदाणे - १¼ कप
फुटाण्याची डाळ - ½ कप
सुक्या खोबऱ्याचे पातळ काप - १ कप
कढीपत्ता - १ कप
लसूण - ¼ कप
बदामाचे काप - ¼ वाटी
काजूचे तुकडे - ¼ वाटी
बेदाणे - ¼ वाटी
(आवडीप्रमाणे काजू बदाम बेदाण्याचे प्रमाण कमी अधिक करू शकता )
चिवडा मसाल्याचे साहित्य
धने - २ चमचे
बडीशेप - २ चमचे
जिरे - १½ चमचा
काश्मिरी मिरचीचं लाल तिखट - १ चमचा
हळद - ½ चमचा
साठवणीतील लाल तिखट / कांदा लसूण मसाला - २ चमचे
पिठीसाखर - १ चमचा (चिवड्याच्या शेवटी वापरावी मसाल्यामध्ये वापरू नये)
फोडणीचे साहित्य
तेल - ४ चमचे
संपूर्ण तयार मसाला
#1kilochivadarecipe #1/2kilopohyachachivada #ardhakilopohechivada #swadshidoricha #swadशिदोरीचा #1kilopramanatchivadarecipe
#patalpohyanchachivada #bhajakyapohyanchachivada#swadshidorichachivada #chivadarecipemarathi #chivadainmarathi
#१किलोप्रमाणातचिवडा #चिवडारेसिपीमराठी #दिवाळीरेसिपीज #अर्धाकिलोपोहेचिवडा
LaxmiNarayan Chiwda Authentic Recipe | या दिवाळीत बनवा पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा | Pune's famous laxminarayan Chiwda | shev | chakali | diwalifaralchivadarecipe | bhajanichichakali | Rawa Ladoo | rava besan Ladoo | besan Ladoo recipe | besan Ladoo recipe swad shidoricha | Chiwda recipe by swad shidoricha | diwali faral recipe by swad shidoricha | diwali faral | chiwda recipe | dagadi pohyacha chivada | laxmi narayan chivada recipe in marathi | दिवाळी फराळ रेसिपी मराठी | दिवाळी फराळ | चिवडा रेसिपी मराठी | दगडी पोह्यांचा चिवडा |