कापूस पिकासाठी चौथी फवारणी कोणती करावी| kapus favarni | हे ४ घटक देतील बंपर उत्पादन! 🌱Agrisarkar
Agrisarkar
0:00 / 0:00
कापूस पिकासाठी चौथी फवारणी कोणती करावी| kapus favarni | हे ४ घटक देतील बंपर उत्पादन! 🌱Agrisarkar
15 262 просмотра · 10 дней назад
Agrisarkar
52 тыс. подписчиков
15 262 просмотра · 10 дней назад
कापूस चौथी फवारणी: पांढरी माशी आणि पातेगळ १००% थांबवा! | Cotton 4th Spray
कापसाची ४ थी फवारणी कोणती करावी? हे ४ घटक देतील बंपर उत्पादन! 🌱
कापसावरील सर्वात बेस्ट ४ थी फवारणी (Tolpy + 0:52:34) | Agrisarkar
नमस्कार शेतकरी मित्रांनो! 🙏
'Agrisarkar' (ॲग्रीसरकार) या आपल्या युट्युब चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापसाची चौथी आणि सर्वात महत्त्वाची फवारणी कोणती करावी, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सध्या कापूस पाते लागण्याच्या आणि बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी भयानक पांढरी माशी, फुलकिडे आणि पातेगळ रोखण्यासाठी आपण एक जबरदस्त आणि प्रगत कॉम्बिनेशन वापरले आहे.
✅ आजच्या फवारणीत वापरलेली औषधे आणि त्यांचे फायदे:
१. स्वाल टोल्पी (Tolfenpyrad 30% + Pyriproxyfen 10% + Acetamiprid 4%): पांढरी माशी (अंडी, पिल्ले, प्रौढ) आणि फुलकिड्यांचा (Thrips) समूळ नायनाट करण्यासाठी नंबर १ औषध.
२. बायर अँट्राकोल (Antracol): हे बुरशीनाशक पिकाला रोगांपासून वाचवते आणि यातील झिंकमुळे (Zinc) कापूस एकदम काळोखीवर येतो.
३. बायर अँबिशन (Ambition): फुलांची संख्या वाढवण्यासाठी आणि फुलांचे बोंडात रूपांतर वेगाने करण्यासाठी एक उत्तम टॉनिक.
४. ०:५२:३४ (विद्राव्य खत): पातेगळ १००% थांबवून बोंडांची साईझ आणि वजन वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक.
शेतकरी मित्रांनो, या ४ घटकांच्या योग्य वापरामुळे तुमच्या कापसाच्या उत्पादनात नक्कीच मोठी वाढ होईल. फवारणीचे अचूक प्रमाण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! 💯
⚠️ महत्त्वाची सूचना:
औषधांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या. औषधे एकत्र करताना द्रावण फाटणार नाही याची खात्री करण्यासाठी आधी थोड्या पाण्यात जार टेस्ट (Jar Test) नक्की करून पहा.
👇 खालील लिंक्सवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सपोर्ट करा:
👉 Subscribe करा: / @agrisarkar
👉 Instagram वर फॉलो करा:https://www.instagram.com/agrisarkar?...
🌿 Agrisarkar मार्गदर्शन सेवा: सर्व पिकांचे हंगामी नियोजन आणि अचूक सल्ल्यासाठी सशुल्क (Paid) सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी आताच WhatsApp वर Hi पाठवा 9011585444 - धन्यवाद 🙏
kapus favarni, cotton 4th spray, kapus chauthi favarni, agrisarkar, swal tolpy uses in marathi, bayer ambition for cotton, antracol fungicide, 0 52 34 uses in marathi, pandhri mashi niyantran, cotton whitefly control, thrips on cotton, कापूस फवारणी व्यवस्थापन, कापूस चौथी फवारणी कोणती करावी.
#Cotton4thSpray #KapusFavarni #Agrisarkar #CottonFarming #WhiteflyControl #AgricultureMaharashtra #Shetkari