Перейти к содержимому

Sankasur पाठी लागला आमच्या 😱😆🤣| संकासूर | KOKAN Shimaga | Guhagar Sankasur |#Sankasur शिमगा

Kedar kk

0:00 / 0:00

Sankasur पाठी लागला आमच्या 😱😆🤣| संकासूर | KOKAN Shimaga | Guhagar Sankasur |#Sankasur शिमगा

583 просмотра · 2 года назад
Kedar kk
1,46 тыс. подписчиков
583 просмотра · 2 года назад
guhagar sankasur sankasur guhagar sankasur dance Sankasur sankasur 2023sankasur video संकासुराची कहाणी संकासूर हा एक असूर.. त्याने ब्रम्हाचे वेद पळविले, आणि विष्णूने त्याचा मत्स्य अवतार धारण करून वध केला, अशी कथा पुराणात वाचायला मिळते. मात्र नमनात ही कथा कधीच सादर होत नाही, आणि कधी कुणी करणारही नाही, कारण नमनात आणि कोकणच्या जीवनात संकासूर हा खलनायक नव्हे, तर तो हिरो आहे. नमनात तर त्याचे स्थान गणपती आख्यानाआधी आले आहे. अग्रक्रम त्याला मिळाला आहे. गणपतीच्या आधी तो नाच करून जातो. रंगकर्मीच्या मतानुसार, संकासूराने ब्रम्हाचे वेद पळविले नाहीच! मुळात चारही वेद अनार्यांचीच संपत्ती होती. ते अनार्यांचा राजा संकासुराचेच होते, आणि ते ब्रम्हानेच आपले वर्चस्व प्रस्थापित करत आपल्या ताब्यात ठेवले होते. ते संकासुराला पुन्हा मिळवायचे होते. म्हणून त्याने ते मिळविलेे. येथे संघर्ष निर्माण झाला, आणि या संघर्षात संकासूराचा पराभव झाला. नेहमीप्रमाणे इतिहास हा जेत्याच्या बाजूने लिहला जातो, त्यामुळे पराभूताची बाजू दुर्लक्षित होते. येथेही संकासूराच्या बाबतीत तेच झाले असावे. संकासूर हा राजा होता. वेद ही संपत्ती शंकासूराचीच होती. ती त्याने बहुजन वर्गात वाटली. काल, आज आणि उद्या असं तिन्ही त्रिकाळ पवित्र असणारं ज्ञानदानाचं कार्य वेदांच्या माध्यमातून संकासूराने केलं, तेही बहुजन वर्गात! म्हणून त्याला पुजले जाते. तो बाळ-गोपाळात रमतो. त्यांच्या पाठीशी लागतो. त्यांचे मनोरंजन करतो. त्यांना घाबरवतो, म्हणून काहीजण त्याला श्रीकृष्णाचा अवतारही समजात. काहीजण त्याला ग्रामदेवीचा दूत असेही म्हणतात. तर काही त्याला गावाचा रक्षक असेही म्हणतात. संकासूराला कोकणात नवसही बोलला जातोे. यावर्षीच्या शिमग्यात बोललेला नवस पुर्ण झाला, तर पुढल्या वर्षीच्या शिमग्यात ज्यावेळी फिरते/भोवनीचे खेळे दारी येतात तेव्हा तो यथाशक्ती फेडला जातो. नवस गुळ-खोबरे या परतफेडीपासून संकासूराच्या कमरेचा चाळ, हातातली वेठी, नारळाचं तोरण, आणि जास्तीत जास्त तर संकासूरासहित येणार्‍या खेळ्याचं जेवण.. अशा स्वरूपाचेही असतात. sankasur shimga aagitun dhavanara sankasur sankasur vadh sankasur kokan sankasur song sankasur dashavatar sankasur sankasur kokan shimaga festival holi Kokan shimaga sankasur naman shimga kokan kokanche khele sankasur guhagar varveli sankasur video 2023 shimga 2023 kokan holi sankasur #Guhagarsankasur #Kokan #Shimga #Guhagar #Kokanshimga kokan shimga shimga song konkan shimga shimga festival in konkan Hope You guys enjoy this video Hi, this is kedar powar. i hope you like my videos please don't forget to comment share and subscribe my youtube channel. thanks 😊