मित्रांसोबत कोकणातील रानमेवा आणायला गेलो रानात .. 👬🫐🥭🌴
MI KOKANI TANYAA
0:00 / 0:00
मित्रांसोबत कोकणातील रानमेवा आणायला गेलो रानात .. 👬🫐🥭🌴
119 просмотров · 4 месяца назад
MI KOKANI TANYAA
139 подписчиков
119 просмотров · 4 месяца назад
तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे (MI KOKANI TANYAA )या मराठी YouTube channel वरती...
तर मंडळी मित्राच्या गावी जाऊन कोकणातील रानमेवा आणायला गेलो मित्रांसोबत. आणि रानामध्ये जाऊन केली खूप सारी मज्जा...
आंबे, करवंद, जांभूळ, जे काही भेटलं ते आम्ही खात खात केली कोकणची सैर, आणि केल कोकण explore तर नक्की पूर्ण विडिओ बघा आणि आपल्या channel ला subscribe करायला विसरू नका.... 🙌🏻🌴🤗💯🫐👬
#explorepage #kokanvibes #konkanpremi #kokansanskruti #growth