Перейти к содержимому

बाप्पा चालले आपल्या गावाला 🥺🙏 | गावच्या गणपती विसर्जनाचा भावुक क्षण ❤️ | Ganpati Visarjan 2026 🥺🥺🙏🙏

AV Moto Vlogs

0:00 / 0:00

बाप्पा चालले आपल्या गावाला 🥺🙏 | गावच्या गणपती विसर्जनाचा भावुक क्षण ❤️ | Ganpati Visarjan 2026 🥺🥺🙏🙏

80 просмотров · 5 дней назад
AV Moto Vlogs
219 подписчиков
80 просмотров · 5 дней назад
गणपती बाप्पा मोरया ❤️🙏 गावच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा हा खास Vlog… 🥺❤️ शेवटची आरती, बाप्पासोबत केलेली मस्ती, सगळ्यांचा उत्साह आणि आनंद… आणि मग ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात बाप्पाला निरोप. 🥁❤️ गुलालाची उधळण करत, नाचत-गात सगळ्यांनी विसर्जनाचा आनंद घेतला. 😍🔥 शेवटी नदीकिनारी पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा बाप्पाची आरती केली आणि भावुक मनाने बाप्पाला निरोप दिला. 🥺🙏 बाप्पा गेले गावाला… पुढच्या वर्षी लवकर या! ❤️🙏 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये “गणपती बाप्पा मोरया” लिहा आणि AV Moto Vlog ला Subscribe करा. ❤️ #GanpatiVisarjan2026 #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan #GanpatiVlog #MarathiVlog #VillageGanpati #DholTasha #Lezim #Konkan #AVMotoVlog