📚 Science PYQ Part 4 | SW Pattern
SW PATTERN
0:00 / 0:00
📚 Science PYQ Part 4 | SW Pattern
728 просмотров · Трансляция закончилась 8 ч назад
SW PATTERN
19,3 тыс. подписчиков
728 просмотров · Трансляция закончилась 8 ч назад
MPSC / Police Bharti / Mega Bharti | Science PYQs (मागील वर्षांचे प्रश्न) | Full Concept Analysis 🎯
नमस्कार विद्यार्थ्यांनो!
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान (Science) विषयाच्या मागील वर्षांच्या प्रश्नांचे (PYQs) सविस्तर विश्लेषण करणार आहोत. स्पर्धा परीक्षेत विज्ञानाचे प्रश्न कसे विचारले जातात आणि कमी वेळेत अचूक उत्तर कसे शोधायचे, हे आपण सोप्या भाषेत शिकणार आहोत.
हा व्हिडिओ MPSC, Police Bharti, Talathi Bharti, ani itar sarv spardha parikshansathi अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा!