Перейти к содержимому

एकदा ही रेसिपी करून बघितली तर 👉🏻गॅरेंटी आठवड्यातून तीनदा नक्कीच बनवणार🤤😋/Dal rice dhokala#breakfast

Rohini’s Vloging and Recipes

0:00 / 0:00

एकदा ही रेसिपी करून बघितली तर 👉🏻गॅरेंटी आठवड्यातून तीनदा नक्कीच बनवणार🤤😋/Dal rice dhokala#breakfast

119 просмотров · 6 дней назад
Rohini’s Vloging and Recipes
54 подписчика
119 просмотров · 6 дней назад
एकदा तुम्ही ही रेसिपी करून बघितली तर गॅरेंटी आठवड्यातून तीनदा नक्कीच कराल🤤😋 😋 डाळ तांदळाचा मऊ, जाळीदार ढोकळा | Daal Rice Dhokla Recipe | झटपट नाश्ता रेसिपी नमस्कार मंडळी! 🙏❤️ आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट, मऊ आणि जाळीदार डाळ तांदळाचा ढोकळा! 😋 कमी साहित्यात तयार होणारी ही स्वादिष्ट रेसिपी नाश्त्यासाठी एकदम मस्त आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment करून तुमचा अभिप्राय सांगा आणि आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ नक्की Share करा. 🙏 धन्यवाद! ❤️ #DaalRiceDhokla #डाळतांदूळढोकळा #DhoklaRecipe #MarathiRecipe #BreakfastRecipe #IndianFood #EasyRecipe #HomemadeFood #youtube #breakfastrecipe