एवढा वय असून काकांची POWER, एकट्याने पकडली मच्छी | म्हावऱ्यान भरली खोशी | वाणा एक पारंपारिक मासेमारी
Mi Belpadkar
0:00 / 0:00
एवढा वय असून काकांची POWER, एकट्याने पकडली मच्छी | म्हावऱ्यान भरली खोशी | वाणा एक पारंपारिक मासेमारी
364 197 просмотров · 3 года назад
Mi Belpadkar
314 тыс. подписчиков
364 197 просмотров · 3 года назад
एवढा वय असून काकांची बगीतली POWER | म्हावऱ्याण भरली खोशी | वाणा लाऊन केली जाणारी पारंपारिक मासेमारी
#fishing
#mumbai
#वाना_मासेमारी
नमस्कार मंडळी
मंडळी आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खुशीला वाणा लावून केली जाणारी मासेमारी .
वाण्याच्या भरपूर व्हिडिओ आपण पाहिले असतील मोठ मोठे वाने आपण बघितले असते, पण आज आपण एका छोट्या गोष्टीला वाणा लावून जास्तीत जास्त मावरा कसा पकडतात ते दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत,
वाना मासेमारी ही एक पारंपारिक मासेमारी म्हणून ओळखली जाणारी पद्धत आहे या मासेमारीच्या साह्याने भरपूर मच्छी जाळ्यात अडकवता येते.