मम्मी नसताना भूताने माऊलीच्या बहिणीला गायब केलं 😳#horrorcomedy
माऊली कुटे कॉमेडी
0:00 / 0:00
मम्मी नसताना भूताने माऊलीच्या बहिणीला गायब केलं 😳#horrorcomedy
379 908 просмотров · 1 мес. назад
माऊली कुटे कॉमेडी
1,32 млн подписчиков
379 908 просмотров · 1 мес. назад
सूचना: या व्हिडिओमधील सर्व घटना आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही किंवा त्याचा प्रसार करत नाही. कृपया यातील गोष्टींचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडू नये.
This video is for entertainment purposes only
हे सर्व केवळ मनोरंजनासाठी आहे आणि कोणालाही इजा करण्याचा आमचा उद्देश नाही
व्हिडिओमधील दृश्ये केवळ मनोरंजनासाठी चित्रित केली आहेत
व्हिडिओमध्ये दिसणारे 'भूत' किंवा 'हडळ' हे केवळ मेकअप आणि अभिनयाचा भाग आहेत. कोणालाही घाबरवणे किंवा कोणाच्याही भावना दुखावणे हा आमचा उद्देश नाही. हा केवळ एक विनोदी व्हिडिओ आहे.
हे व्हिडिओ मोठ्यांच्या देखरेखीखाली बनवले आहेत.
#madhukarkute
#comedyvideo
#comedy
#comedyvideos
#viral
#विरळविडिओस
#horrorcomedy