तूळ राशी दिवाळी विशेष 1 ते 7 नोव्हेंबर 2026 | नवं पान उलगडणार! The Fool | Tula Rashi Weekly Tarot
karmahealing by Anjali malve Tarot & Astrology
0:00 / 0:00
तूळ राशी दिवाळी विशेष 1 ते 7 नोव्हेंबर 2026 | नवं पान उलगडणार! The Fool | Tula Rashi Weekly Tarot
17 904 просмотра · 6 дн. назад
karmahealing by Anjali malve Tarot & Astrology
3,04 тыс. подписчиков
17 904 просмотра · 6 дн. назад
तूळ राशीसाठी या दिवाळीच्या आठवड्यात आलं आहे The Fool card, म्हणजे Tarot चं शून्य card. जे काम तुम्ही बरेच दिवसांपासून "पुढे करू" असं म्हणत होता, ते आता होणार आहे! दिवाळी म्हणजे नवं वर्ष, आणि तूळ राशीसाठी खरोखर नवीन पान उलगडणार आहे. आता फक्त डोळे उघडून उडी मारायची आहे.
⏱️ Chapters
0:00 या आठवड्याचं card: The Fool
1:15 करिअर
1:35 आर्थिक
1:50 नातेसंबंध
2:10 कुटुंब
2:23 आरोग्य
2:38 Personal guidance
2:59 तूळ राशीसाठी दिवाळीचा खास उपाय
🪔 दिवाळीचा खास उपाय
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पांढऱ्या कागदावर "श्रीं" असं लिहा.
तो कागद लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजेत ठेवा.
पूजेनंतर तो कागद तिजोरीत ठेवा.
"ॐ महालक्ष्मी नमः" हा जप करायला विसरू नका.
✨ सुरुवातीला कधीच उशीर नसतो! अखंड लक्ष्मी घरी स्थिर राहावी म्हणून comment मध्ये "ॐ महालक्ष्मी नमः" नक्की लिहा 🙏
📅 Personal guidance साठी WhatsApp: 73789 11325
⚠️ या video मधील भविष्य सर्वसामान्य आहे. प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार यामध्ये फरक पडू शकतो.
#तूळराशी #TulaRashi #DiwaliTarot #TheFool #राशीभविष्य #KarmaHealing
Tags
तूळ राशी, तूळ राशी दिवाळी, तूळ राशी साप्ताहिक भविष्य, tula rashi, tula rashi diwali 2026, tula rashi 1 to 7 november, libra weekly tarot marathi, the fool tarot, दिवाळी उपाय, अखंड लक्ष्मी, marathi tarot, rashi bhavishya marathi, karma healing, अंजली माळवे