आया रे तुफान! 💥 साई बैंड म्हसावद | Sai Band Mhasawad New Opening Surat 2026 🔥
SP Band Music
0:00 / 0:00
आया रे तुफान! 💥 साई बैंड म्हसावद | Sai Band Mhasawad New Opening Surat 2026 🔥
156 просмотров · 3 дня назад
SP Band Music
208 подписчиков
156 просмотров · 3 дня назад
आया रे तुफान! 💥 साई बैंड म्हसावद | Sai Band Mhasawad New Opening Surat 2026 🔥
नमस्कार मित्रांनो! 👋
नाद करा पण साई बैंडचा कुठे करू नका! 🔥
सुरतमध्ये झालेल्या धमाकेदार New Opening सोहळ्यात साई बैंड म्हसावद (Sai Band Mhasawad) ने आपल्या कडक आवाजाने आणि तालाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला! "आया रे तुफान" च्या तालावर जनसमुदायाचा उत्साह आणि लोकांची गर्दी पाहण्यासारखी होती. 💥🥁
हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि साई बैंड म्हसावदची ही हवा कशी वाटली ते Comment करून सांगा!
आजच्या या व्हिडिओमध्ये पहा *साई बैंड म्हसावद (Sai Band Mhasawad)* चा सुरत (Surat) येथील *'New Opening'* मधील धमाकेदार आणि कडक परफॉर्मन्स! 🔥
"आया रे तुफान" च्या तालावर लोकांनी कसा जल्लोष केला आणि संपूर्ण रस्ता कसा गाजवला, हे या व्हिडिओमध्ये अनुभवा.
बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आवडल्यास *Like, Share & Subscribe* करायला विसरू नका! 🔔
#SaiBandMhasawad #AayaReTufan #SaiBand #SuratOpening #MhasawadBand #BrassBand #LivePerformance #Marathivlog #Trending
#SaiBandMhasawad #AayaReTufan #SuratOpening #SaiBand #MhasawadBand #SuratDiwali #GaneshUtsav #LiveBandPerformance #BrassBand #TrendingVideo #MarathiVlog
Thanks for like and watching guys 🙏😍❤