Перейти к содержимому

मुरमुरा मका पोहा चिवडा | फक्त १० मिनिटांत बनवा खमंग आणि कुरकुरीत चिवडा | Murmura Chivda Recipe

Swadify

0:00 / 0:00

मुरमुरा मका पोहा चिवडा | फक्त १० मिनिटांत बनवा खमंग आणि कुरकुरीत चिवडा | Murmura Chivda Recipe

274 просмотра · 10 дн. назад
Swadify
60 подписчиков
274 просмотра · 10 дн. назад
दिवाळी असो वा संध्याकाळची चहाची वेळ, खमंग आणि कुरकुरीत चिवड्याशिवाय मजा येत नाही! आज आपण पाहणार आहोत १ किलो मुरमुरे आणि मका पोह्यांपासून अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त १० मिनिटांत बनणारा कुरकुरीत चिवडा. साहित्य (Ingredients): *१ किलो मुरमुरे *पाऊ किलो मका पोहे *१ वाटी खोबरं (बारीक चिरलेले) *१.५ वाटी शेंगदाणे *फुटाण्याची डाळ (डाळं) कढीपत्ता *. ½ चमचा हळद *. २ चमचे लाल तिखट *. चवीनुसार मीठ *. तेल (फोडणीसाठी) व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! धन्यवाद! 🙏 #DiwaliFaral #DiwaliFaralRecipes #FaralRecipes #MarathiRecipe #DiwaliSnacks #KhamangChivda #ChivdaRecipe #TraditionalFood #MaharashtrianFood #DiwaliSpecial #QuickSnacks #TeaTimeSnacks #MurmuraChivda #ChivdaRecipe #DiwaliFaral #Marathirecipes #KhamangChivda #SnacksRecipe #TeaTimeSnacks #मुरमुराचिवडा