लिंगाचा डोंगर ट्रेक 🏔️🔥 | मित्रांसोबत सह्याद्रीची भटकंती | Lingacha Dongar Trek Vlog
Sahyadrichi Haak
0:00 / 0:00
लिंगाचा डोंगर ट्रेक 🏔️🔥 | मित्रांसोबत सह्याद्रीची भटकंती | Lingacha Dongar Trek Vlog
327 просмотров · 2 нед. назад
Sahyadrichi Haak
157 подписчиков
327 просмотров · 2 нед. назад
सह्याद्रीची ओढ आणि मित्रांसोबतची भटकंती! ❤️⛰️
२०१६-१७ पासून सुरू असलेला लिंगाचा डोंगर ट्रेक… वर्षं बदलली, काही मित्रांची साथ कमी झाली, पण सह्याद्रीवरचं प्रेम आजही तसंच आहे! 🚩
या व्लॉगमध्ये अनुभवूया निसर्गाचं सौंदर्य, डोंगरवाटांवरची मजा, मित्रांसोबतच्या आठवणी आणि सह्याद्रीची भुरळ पाडणारी दुनिया! 🌿🔥
तुम्हालाही ट्रेकिंग, निसर्ग आणि सह्याद्री आवडत असेल, तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा!
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि आपल्या ट्रेकिंग मित्रांसोबत Share करायला विसरू नका! ❤️
🚩 हर हर महादेव! 🚩
#LingachaDongar #LingachaDongarTrek #SahyadriTrekking #MarathiVlog #TrekkingVlog #सह्याद्रीचीहाक