Перейти к содержимому

तेलघाणा उद्योगाची संपूर्ण माहिती | 365 दिवस चालणारा व्यवसाय | Telghana Udyog Mahiti | Cold Press Oil

Shivar News

0:00 / 0:00

तेलघाणा उद्योगाची संपूर्ण माहिती | 365 दिवस चालणारा व्यवसाय | Telghana Udyog Mahiti | Cold Press Oil

17 284 просмотра · 7 месяцев назад
Shivar News
318 тыс. подписчиков
17 284 просмотра · 7 месяцев назад
लातूर शहरातील भारत एग्रीटेक कंपनी ही उद्योग क्षेत्रात वेगाने पुढे जाणारी कंपनी असून कोल्ड प्रेस ऑइल मशीनसह विविध प्रकारच्या औद्योगिक मशिन्सची निर्मिती करते. ३६५ दिवस उद्योग-व्यवसाय सुरू राहावा या ध्येयाने कंपनीने वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी अत्याधुनिक आणि वापरास सोप्या मशिनरी विकसित केल्या आहेत. या संदर्भात कंपनीचे संचालक शेखर पत्रावळे यांनी सविस्तर माहिती दिली. अधिक माहितीसाठी संपर्क भारत एग्रीटेक, लातूर - मो. 9619663055, 7666083251 खालील मुद्द्यावर या व्हिडिओत सविस्तर चर्चा केलेली आहे ---- १. लातूर शहरातील भारत एग्रीटेक कंपनी कोणकोणत्या मशिन्सची निर्मिती करते? २. कोल्ड प्रेस ऑइल मशीन आणि पारंपरिक लाकडी तेलघाणा यामध्ये काय फरक आहे? ३. सध्याच्या काळात घाण्याच्या तेलाची मागणी का वाढत आहे? ४. कमी जागेत तेल उद्योग कसा सुरू करता येतो? ५. तेलघाणा उद्योगासाठी किती मनुष्यबळाची आवश्यकता असते? ६. ३६५ दिवस उद्योग सुरू ठेवण्यामागील कंपनीचे ध्येय काय आहे? ७. तरुण आणि महिलांसाठी हा व्यवसाय कसा फायदेशीर ठरू शकतो? ८. नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायात प्रगतीची संधी जास्त का मानली जाते? ९. कंपनीचे संचालक शेखर पत्रावळे उद्योजकांना कशाप्रकारे मार्गदर्शन करतात? १०. वर्षभर चालणाऱ्या व्यवसायासाठी विविध मशिनरी तयार करण्यामागील उद्देश काय आहे? कंपनीमार्फत तयार केल्या जाणाऱ्या प्रमुख मशिन्स १.ब्रिकेट मशीन २. कॅटल फिड मशीन ३. मल्टी ग्रेन फ्लोर मशीन ४. वूड चिपर मशीन ५. पॅलेट मशीन ६. एनिमल फिड मशीन ७. कोल्ड प्रेस ऑइल मशीन Shivar Media Contact Mo. 8208813488 #telghanaudyog #lakaditelghana #bharatagritech #shekharpatrawale #oilbusiness #coldpressoilmachine cold press oil mill, cold pressed oil, cold press oil machine, cold press oil machine manual, cold press oil at home, cold pressed oil business, cold press oil mill price, cold pressed oil machinery, cold press oil making, लाकडी तेल घाणा व्यवसाय, लाकडी तेल घाणा, लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती, लाकडी तेल घाणा किंमत, लाकडी तेल घाणा मशीन किंमत, लाकडी घाण्याचे तेल, लाकडी घाणा तेल फायदे, lakadi tel ghana, lakadi tel ghana udyog, lakdi tel ghana, lakdi tel ghana price, lakadi tel ghana machine, lakdi tel ghana machine price, lakdi ghana tel in pune, lakdi ghana tel fayde,