रेशीम शेती म्हणजे Risk कमी Fix Income ची हमी🔥💰Ft. Vijay Gargote |Maativerse| Indian Farmer Santosh
Santosh Jadhav
0:00 / 0:00
रेशीम शेती म्हणजे Risk कमी Fix Income ची हमी🔥💰Ft. Vijay Gargote |Maativerse| Indian Farmer Santosh
59 785 просмотров · 8 месяцев назад
Santosh Jadhav
1,19 млн подписчиков
59 785 просмотров · 8 месяцев назад
Silkberry Farms चे संस्थापक विजय गारगोटे सर, हे गेल्या १५ वर्षांपासून रेशीम शेती क्षेत्रात काम करत आहेत. रेशीम शेतीत यश मिळवण्यासाठीची योग्य टेक्निक, प्लॅनिंग आणि निर्णय काय आहेत? तुती लागवड, उत्पादन वाढ, बाजारपेठेचं गणित आणि नवीन शेतकऱ्यांनी टाळायच्या चुका याबाबतची खरी आणि उपयोगी माहिती या पॉडकास्टमध्ये मिळेल. रेशीम शेती सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा Maativerse चा पॉडकास्ट नक्की ऐका.
Instagram: https://www.instagram.com/silkberryfa...
Website: https://silkberryfarms.com/?utm_sourc...
Facebook: / 1dhzk9q2fj
Start Your Farming Business Course
https://indianfarmer.com/start-your-f...
Tomato Farming Business Course 🍅👇
https://indianfarmer.com/learn-tomato...
Timestamps:
00:00 - Intro
2:27 - मुलाखतीला सुरुवात
3:30 - रेशीम शेती आणि sericulture यातील फरक
5:17 - भारतामध्ये रेशीम शेतीचं प्रमाण वाढत का नाही?
11:00 - रेशीम आणि त्याचे इतर प्रकार
12:50 - रेशीम धागा कुठे कुठे वापरला जातो?
16:53 - रेशीमचा इतिहास
20:25 - विजय गारगोटे यांचा रेशीम शेतीतील प्रवास
33:10 - महाराष्ट्रात रेशीम शेतीसाठी लागणारी चॉकी कुठे मिळते?
33:30 - चॉकी सेंटरमधली प्रोसेस कशी असते?
37:25 - FPO चं काम कसं चालतं?
42:20 - रेशीम शेती लागणाऱ्या गोष्टी कुठे मिळतात?
47:25 - रेशीम शेती सुरू कशी करायची?
53:46 - रेशीम शेतीसाठी सरकारकडून मिळणारी सबसिडी
55:55 - रेशीम शेतीसाठी लागणारा सेट अप कसा असायला हवा?
59:20 - रेशीम शेतीची संपूर्ण प्रोसेस
1:16:30 - रेशीम शेतीत होणारा प्रॉफिट आणि लॉस
1:22:48 - रेशीम शेतीत लागणारा खर्च
1:23:50 - रेशीम शेतीसाठी लागणारा पाला कसा असायला हवा?
1:25:15 - रेशीम शेती कोणी करायला हवी?
1:28:50 - रेशीम शेतीमधील रिस्क
1:30:55 - रेशीम शेतीत हवामानाचा कसा परिणाम होतो?
1:32:00 - रेशीम शेतीतील 5 महत्वाच्या गोष्टी
1:39:12 - ऊस शेतीपेक्षा रेशीम शेतीत किती प्रॉफिट होतो?
1:40:30 - Outro
Let’s connect online:
🌐 Website: https://indianfarmer.com/
🌳 Linktree : https://linktr.ee/santoshjadhav.if
📸 Instagram : / santoshjadhav.if
📘 Facebook : / santoshjadhav.if
🇮🇳 Hindi Linktree : https://linktr.ee/indianfarmer.com
👨💻 LinkedIn: / indianfarmersantosh
🛒Amazon Store: https://www.amazon.in/shop/indianfarmer
🎧 Spotify: Listen to our podcast - https://open.spotify.com/show/6ckFk7d...
🎧 Jio Saavn: Listen to our podcast - https://www.jiosaavn.com/shows/maativ...
🇮🇳 India’s #1 Digital Agri-Education Platform
Indian Farmer is a grassroots movement to make farming respected, profitable, and clean.
We simplify farming with the right education, practical courses, and real stories that help you grow more and earn better. Our goal is to build a future with clean food for all.
📩 Business: akash@indianfarmer.com
#IndianFarmer #KisanSamman #CleanFoodMovement #ProudFarmer #FarmingWithRespect #Maativerse #reshimsheti #reshim #sericulture #farming #reshimfarming #silkfarming #silkproducts #MulberryFarming #maharashtra #silkberryfarms