National Sports Day 2026 | Energy, Team Spirit & Unforgettable Moments ❤️🔥
SKG Education Hub
0:00 / 0:00
National Sports Day 2026 | Energy, Team Spirit & Unforgettable Moments ❤️🔥
1 247 просмотров · 13 дней назад
SKG Education Hub
316 подписчиков
1 247 просмотров · 13 дней назад
सार्वजनिक शिक्षण समिती परिवारातील सर्व माननीय Staff Members ना सप्रेम नमस्कार! 🙏
आज National Sports Day निमित्त आपल्या श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा उपक्रमातील काही खास moments या छोट्याशा video च्या माध्यमातून share करत आहे. 🏆
विद्यार्थ्यांची Running Competition असो किंवा Girls vs Women Teachers आणि Students vs Male Teachers ची exciting Tug of War… मैदानावर आज एकदम full energy, enthusiasm, fun आणि team spirit पाहायला मिळाली! 😄🔥
हार-जीत तर होतच राहते… पण एकत्र खेळताना, हसताना आणि मनमुराद enjoy करताना तयार झालेल्या आठवणी कायम खास राहतात. ❤️
आजचा दिवस खरंच खेळापेक्षा जास्त… एकमेकांसोबत आनंद साजरा करण्याचा दिवस ठरला! 😊
🙏 या सुंदर उपक्रमासाठी सहभागी झालेल्या सर्व Teachers, Staff Members आणि प्रिय विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
खेळूया • जिंकूया • Enjoy करूया • आठवणी जपूया! 🏃♀️🏃♂️🏆❤️