दूध डेअरीमुळे शेतकऱ्याला लक्ष्मी पावली | Dairy Farming | लक्ष्मी डेअरी | महाराष्ट्र शेतकरी
महाराष्ट्र शेतकरी
0:00 / 0:00
दूध डेअरीमुळे शेतकऱ्याला लक्ष्मी पावली | Dairy Farming | लक्ष्मी डेअरी | महाराष्ट्र शेतकरी
9 737 просмотров · 3 года назад
महाराष्ट्र शेतकरी
38,9 тыс. подписчиков
9 737 просмотров · 3 года назад
आदिनाथ सूर्यभान बोडखे यांची संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागात लक्ष्मी डेअरी सुरू केली. बापू केदार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.बोडखे यांनी सुरू केलेल्या दूध डेअरीतून आधी 100 लिटर दूध जायचे. पण, आता 700 ते 800 लिटर दूध विक्री होते. कंदी पेढा, रसमलाई, खव्याचे गुलाम जामून, गावरान तूप हेही विकले जाते.
#dairyfarmmarathi
#dudhdairy
#maharashtrashetkari