Rajasthan trip part 8:Jodhpur day 2
Nikita Hajare
0:00 / 0:00
Rajasthan trip part 8:Jodhpur day 2
197 просмотров · 3 недели назад
Nikita Hajare
265 подписчиков
197 просмотров · 3 недели назад
✨ Rajasthan Trip….The Last Day of trip! 🥹❤️
आणि असा आमच्या Rajasthan trip चा शेवटचा दिवस आला… 🥺
या vlog मध्ये आम्ही trip च्या काही सुंदर आठवणी share केल्या आहेत आणि सगळ्यांनी हा पूर्ण प्रवास कसा enjoy केला, काय काय आठवणी बनल्या आणि trip बद्दल प्रत्येकाला कसं वाटलं हेही share केलं आहे. ❤️
या trip मध्ये फिरणं, मस्ती, खाणं, भटकंती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्र घालवलेला वेळ
हे सगळं कायम लक्षात राहणार आहे. 🫶🏻✨
हा फक्त trip चा शेवट नाही, तर खूप साऱ्या सुंदर memories चा collection आहे. ❤️
तुम्हाला Rajasthan Vlog Series आवडली असेल तर Like, Comment & Subscribe नक्की करा! 🥰
#RajasthanTrip #RajasthanVlog #TravelVlog #LastDayVlog #TripMemories #TravelDiaries #RajasthanDiaries #Vlog