Перейти к содержимому

सनातन संस्थेच्या ६८ व्या संत जळगाव येथील पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी यांचा साधनाप्रवास !

Sanatan Sanstha

0:00 / 0:00

सनातन संस्थेच्या ६८ व्या संत जळगाव येथील पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी यांचा साधनाप्रवास !

25 691 просмотр · 4 г. назад
Sanatan Sanstha
81 тыс. подписчиков
25 691 просмотр · 4 г. назад
यात पहा, .... पू. पाटीलआजी यांची बालपणापासूनची साधना, सासरचे कष्टमय जीवन, प्रतिकुल परिस्थितीतही त्यांची देवावरील दृढ श्रद्धा आणि त्यांचे देवाशी टिकून राहिलेले अनुसंधान, पू. आजी यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार केलेली भावपूर्ण अन् परिपूर्ण साधना, तसेच पू. पाटील आजी यांना आणि त्यांच्यासंदर्भात इतरांना आलेल्या अनुभूती.. इत्यादी सूत्रांविषयी त्यांची भावपूर्ण मुलाखत परात्पर गुरु डॉ. आठवले पू. केवळबाई पाटीलआजींची ही ध्वनीचित्रफीत बघून म्हणाले .... १. लिहिता-वाचता न येणार्‍या पू. आजींचे आध्यात्मिक वैशिष्ट्य थक्क करणारे आहे. २. पू. आजींच्या पतींना ऐकायला कमी येत असूनही त्यांच्या चेहर्‍यावर एकच स्थिर भाव आहे. ३. ‘पू. आजींचा मुलगा आणि सून हेही साधनेत प्रगती करत आहेत’, असे जाणवते. ४. ही ध्वनीचित्रफीत पाहून ‘प्रत्येकालाच पू. आजींना कधी भेटीन’, असे वाटेल. ५. एक अशिक्षित (लिहिता-वाचता न येणारी) स्त्री संतपदाला पोहोचते, तर शिक्षितांनी आपण का पोहोचू शकत नाही, याचा विचार करावा.’ (परात्पर गुरु) डॉ. आठवले #Sanatan_Sanstha ------------------------------------------- Copyright © Sanatan Sanstha. All Rights Reserved. No part of this video may be reproduced in any form. No picture, text, sound file, or video clip may be duplicated, modified, reused or distributed without the express written permission of the Sanatan Sanstha.