Перейти к содержимому

तूही रे माझा मितवा आजचा भाग | लग्नाचं सर्टिफिकेट! 😱 अर्णवला विचारला धक्कादायक प्रश्न Today Episode

Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)

0:00 / 0:00

तूही रे माझा मितवा आजचा भाग | लग्नाचं सर्टिफिकेट! 😱 अर्णवला विचारला धक्कादायक प्रश्न Today Episode

1 929 просмотров · 5 дн. назад
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
707 подписчиков
1 929 просмотров · 5 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏 स्वागत आहे तुमच्या आपल्या Gappa Malikancha या चॅनेलवर! ‘तूही रे माझा मितवा’ मालिकेच्या आजच्या भागात ईश्वरी आणि अर्णव राकेशच्या खोलीत जाऊन त्याच्याविषयी महत्त्वाची माहिती शोधण्याचा प्रयत्न करतात. मालविका आणि हर्षवर्धन यांच्या लग्नाचं सर्टिफिकेट त्यांच्या हाती लागतं आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. पण तेवढ्यात राकेश तिथे पोहोचतो आणि दोघांनाही रंगेहात पकडतो. मात्र तो दोघांना नेमकं काय सांगतो? दुसरीकडे ईश्वरी मालविकाला तिच्या मुलीबद्दल विचारते. तर राकेश अर्णवला त्याच्या लग्नाबद्दल असा प्रश्न विचारतो की अर्णव निरुत्तर होतो! आता अर्णव राकेशला काय उत्तर देणार? ईश्वरी मालविकाला साक्षीबद्दल काय सांगणार? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि अशाच मराठी मालिकांच्या अपडेट्स व रिव्ह्यूसाठी Gappa Malikancha चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ #TuhiReMazaMitwa #तूहीरेमाझामितवा #MarathiSerial #MarathiSerialReview #StarPravah #Ishwari #Arnav #Malvika #Harshvardhan #MarathiEntertainment #TodayEpisode #MarathiSerialUpdate #GappaMalikancha Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.