Перейти к содержимому

Pune Metro | पुण्यातील MPSC च्या मुलांमध्ये चाललय काय? | Omkar Wable Mumbai Tak

Mumbai Tak

0:00 / 0:00

Pune Metro | पुण्यातील MPSC च्या मुलांमध्ये चाललय काय? | Omkar Wable Mumbai Tak

11 871 просмотр · 6 часов назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
11 871 просмотр · 6 часов назад
पुण्यातील एमपीएससीच्या मुलांमध्ये चाललय काय? हा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे, कारण मध्यरात्री पुण्यातील सदाशिव-नारायण पेठेच्या मध्यवर्ती भागात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याचे भररस्त्यातून अपहरण करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच तरुणीशी (कॉमन मैत्रीण) फोनवर बोलणे आणि ओळख असण्याच्या संशयातून हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अशा वैयक्तिक वादातून गुन्हेगारीचे प्रकार घडत असल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. पहा या थरारक अपहरणाचा इनसाईड रिपोर्ट.. What is happening among MPSC aspirants in Pune? This question has arisen once again after a student preparing for competitive exams was abducted in broad daylight from the middle of the road in the central Sadashiv-Narayan Peth area late at night, causing a stir across the city. This shocking incident stemmed from suspicions regarding a shared female acquaintance—specifically, interactions and familiarity with the same young woman. Citizens are expressing concern over such criminal acts arising from personal disputes among students preparing for competitive exams in Pune, a city renowned as a hub of education. Here is an inside report on this dramatic abduction. #PuneCrime #MPSCStudentKidnapped #PunePolice #VishrambaugPolice #NarayanPeth #PerugatePune #ScorpioKidnapping #CrimeNewsMarathi #PuneUpdates #BreakingNews #Pune #MPSC #PuneMetro #RPT0429 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.