रत्नागिरी जिल्ह्यात दुष्काळाचे संकट; पाणीपुरवठा आणि मदतीबाबत उदय सामंतांची माहिती
Ratnagiri 24 News
0:00 / 0:00
रत्नागिरी जिल्ह्यात दुष्काळाचे संकट; पाणीपुरवठा आणि मदतीबाबत उदय सामंतांची माहिती
313 просмотров · 2 нед. назад
Ratnagiri 24 News
9,44 тыс. подписчиков
313 просмотров · 2 нед. назад
रत्नागिरी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पाणीपुरवठ्याचे नियोजन, नागरिकांना जास्तीत जास्त सवलती देणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माहिती देण्यात आली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जनतेसाठी प्रशासनाचे नियोजन काय आहे? पाणीपुरवठा कसा केला जाणार? दुष्काळग्रस्त नागरिकांना कोणत्या सवलती आणि सुविधा मिळू शकतात? जाणून घ्या उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाची माहिती.
Uday Samant, Uday Samant Press Conference, Ratnagiri News, Ratnagiri Drought, Ratnagiri Dushkal, Maharashtra Drought News, Ratnagiri Water Supply, Drought Relief Maharashtra, Uday Samant Latest News, Ratnagiri Latest News, रत्नागिरी बातम्या, उदय सामंत, उदय सामंत पत्रकार परिषद, रत्नागिरी दुष्काळ, दुष्काळग्रस्त तालुके, पाणीपुरवठा नियोजन, दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्र बातम्या, Ratnagiri 24 News, कोकण न्यूज
#UdaySamant #Ratnagiri #Dushkal #RatnagiriNews #MaharashtraNews #पाणीपुरवठा #दुष्काळ #उदयसामंत #रत्नागिरी24न्यूज #Ratnagiri24News #KonkanNews #Maharashtra
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @ratnagiri24news
✒️आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला ratnagiri24news@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
📝दिवसभरातील घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा👉 https://www.ratnagiri24news.com/
Ratnagiri 24 News – कोकणातील विश्वासार्ह बातम्या, प्रत्येक गावापर्यंत पोहोचविणारे आपले न्यूज नेटवर्क.
ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज, स्थानिक घडामोडी, राजकारण, अपघात, हवामान, शेती, मासेमारी, सण-उत्सव आणि पर्यटनाशी संबंधित सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत जलद आणि अचूक पोहोचवतो.
👉 For Latest News Visit | https://www.ratnagiri24news.com/
👉 Subscribe to Our Channel | / @ratnagiri24news
👉 Facebook - / ratnagiri24news
👉 Instagram - / ratnagiri24news
📌 आजच्या बातम्या | ताज्या अपडेट्स | Ratnagiri News Live
🔔 चॅनेल Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला लगेच मिळेल.
📢 Welcome to Ratnagiri 24 News 🙏
Your trusted source for breaking news, live updates, and in-depth coverage from Konkan, Maharashtra, and beyond. We bring you the latest news on politics, accidents, weather, agriculture, fishing, festivals, tourism, and more.
📌 Today's News | Live Updates | Ratnagiri News Live
🔔 Subscribe to our channel and press the bell icon for instant notifications on every update.
📞 Contact: ratnagiri24news@gmail.com
📍 Main Office: Ratnagiri, Maharashtra, India