भुईबावडा घाट bhuibawada ghat
Kokankar swapnil
0:00 / 0:00
भुईबावडा घाट bhuibawada ghat
2 429 просмотров · 6 лет назад
Kokankar swapnil
1,81 тыс. подписчиков
2 429 просмотров · 6 лет назад
पावसाळ्यात दिसणारे भोईवाडा घाटाचे नयनरम्य दृश्य पावसाळ्यामध्ये भुईबावडा स्वर्गा सारखा भासत असतो घाटामध्ये पूर्णता पसरलेले दाट धुके आणि काळ्याकुट्ट दगडावरून वाहणारे पाण्याचे धबधबे खोल दरीतून वाहत येणारे वारे म्हणजे जणू स्वर्गसुख याचा सर्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर पावसाळ्यात वर्षा पर्यटन त्यामध्ये भुईबावडा घाट महत्त्वाचे ठिकाण.