Mandiranche Gaav Tyache Chindar Ase Naav #music #samirkadam
Jayyant Revdekar official и Buva Samir Kadam Official
0:00 / 0:00
Mandiranche Gaav Tyache Chindar Ase Naav #music #samirkadam
28 736 просмотров · 11 месяцев назад
Jayyant Revdekar official и Buva Samir Kadam Official
28 736 просмотров · 11 месяцев назад
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर हे गाव जगात मंदिरांचे गाव म्हणुन प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत जागृत देवस्थान असलेली एक पान मर्याद म्हणुनही चिंदर गावाची ख्याती आहे. या गावात बारा मुख्य वाडी असुन अजून छोट्या छोट्या वाड्याही आहेत. मार्गशिर्ष पौर्णिमेला होणारी भगवती माऊलीची जत्रा, तसेच दोन टप्प्यात होणारी डाळपस्वारी आणि चिंदर गावात होणारी गावपळणीची प्रथा जगप्रसिद्ध आहे. चिंदर गावाला मंदिरांचे गाव का म्हणतात याचं वर्णन या गाण्यात केलं आहे. सुप्रसिद्ध भजनी बुवा समिर कदम यांच्या स्वरसाजाने सजलेले आणि त्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत नक्की ऐका.
Mandiranche Gaav Tyache Chindar Ase Naav #music #samirkadam
गीत : मंदिरांचे गाव त्याचे चिंदर असे नाव
गीत रचना : श्री. जयंत रेवडेकर
गायन व संगीत : श्री. समिर कदम बूवा
श्री लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ,पोखरण (कुडाळ)
गुरुवर्य कै. काशिराम परब बुवा, श्री. सुशिल गोठणकर बुवा
लाईव रीदम : अष्टपैलू कलावंत कु. आकाश सावंत
ध्वनीमुद्रण : श्री. अविनाश बाईत
अरविंद रेकॉर्डींग स्टुडीओ, भांडुप
पोस्टर फोटो : श्री. गिरीश पवार
संकलन : जयंत रेवडेकर
विशेष आभार : बारा पाच मानकरी व ग्रामस्थ चिंदर
#video #viralvideo #trendingvideo #trending #viral #kokan #kokanpremi #marathi #bhajan #bhajansong #abhang #song #trendingsong
आमची इतर गाणी...
माझी सातेरी आई..
• सातेरी आईच्या चरणी अर्पण - हे नवीन गीत नक्...
रडू नको बाळा..
• Radu Nako Bala |Gavlan| Sant Eknath| Bhai ...
रुप पाहता लोचनी..
• Roop Pahata Lochani | Sant Dnyaneshwar| Ab...
पंढरीसी जाय एक वेळ..
• Pandharisi Jaay Ek Vel | Sant Namdev| Bhai...
ऐसा लावण्य रुपाचा सोहळा..
• Aisa Lavannya Rupacha Sohala | Sant Dnyane...
पेंद्या सांग ना...
• Pendhya Sang Na Ya Radhela |Radha Krishna ...
असा चतुर्थीचा सण..
• असा चतुर्थीचा सण | अभय पाडावे | गजर २०२५ #...
नाचे गणेशु...
• Nache Ganeshu | Abhay Padave | Ganesh Chat...
नवरात्री स्पेशल गाणी
नवरात्र पूजा
नवरात्र उत्सव
माता राणी गाणी
मुक्ताईची गाणी
कोकणीतला नवरात्री उत्सव
श्रीदुर्गादेवी गाणी
Navratri songs
Devotional songs for Navratri Navratri 2023
Garba songs
Navratri celebration songs
Durga Ma songs
Navratri dance songs
Festive music Navratri
Navratri playlist
spiritual music
meditative music
worship songs
relaxing devotional music
devotional songs
mantra music
peaceful music
Navratri song playlist
best Navratri music
Navratri 2023 music
Garba Navratri songs
Navratri dance music
Music quiz
Navratri celebration music traditional Navratri songs
Navratri background music
popular Navratri tunes
samir kadam buva
samir kadam bhajan
samir kadam abhang
buva samir kadam
समिर कदम बुवा
समीर कदम बुवा
aakash sawant
aakash sawant dholaki
समिर कदम बुवा
samir kadam dabalbari
samir kadam gavlan
मंदिरांचे गाव त्याचे चिंदर असे नाव
mandiranche gaav tyache chindar ase naav