Перейти к содержимому

भाषांतराची आनंदयात्रा

Granthyatra

0:00 / 0:00

भाषांतराची आनंदयात्रा

325 просмотров · 1 г. назад
Granthyatra
8,3 тыс. подписчиков
325 просмотров · 1 г. назад
अनुवाद करताना, विशेषतः कादंबरीचा अनुवाद करताना, हे असंच होतं. आपण हळूहळू त्या कादंबरीच्या विश्वात प्रवेश करतो. कादंबरीतील पात्रं ही आपल्या अवतीभवती वावरणारी माणसं होतात. आपण जणू त्या पात्रांचंच जीवन जगू लागतो. आणि असं आपल्याला जाणवलेलं, मनाच्या एका पातळीवर अनुभवलेलं विश्व आपण एका दुसऱ्या भाषेत पुन्हा निर्माण करतो... साहित्यकृतीचा अनुवाद करताना अनुवादकाला काय अनुभव येतात आणि अनुवाद करण्यामागे काय प्रेरणा असते ते ऐकुया या व्हिडिओमध्ये.