'पाणी मागितल, आमच्या हातावर लाठी मारून रक्त काढलं' महिला शेतकऱ्यांचा आक्रोश | Nadur Madhmeshvar
Saam TV News
0:00 / 0:00
'पाणी मागितल, आमच्या हातावर लाठी मारून रक्त काढलं' महिला शेतकऱ्यांचा आक्रोश | Nadur Madhmeshvar
20 233 просмотра · 1 дн. назад
Saam TV News
6,22 млн подписчиков
20 233 просмотра · 1 дн. назад
'पाणी मागितल, आमच्या हातावर लाठी मारून रक्त काढलं' महिला शेतकऱ्यांचा आक्रोश | Nadur Madhmeshvar
नांदूर-मधमेश्वर धरणातून हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी महिला शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लाठीमार झाल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. “पाणी मागितलं, आमच्या हातावर लाठी मारून रक्त काढलं,” असा आक्रोश करत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
Nandur Madhmeshwar, Farmers Protest, Women Farmers Protest, Water Crisis, Farmers Water Demand, Samruddhi Mahamarg, Vaijapur Farmers, Gangapur Farmers, Police Lathi Charge, Maharashtra Farmers, Maharashtra News, Marathi News, Saam TV
#nandurmadhmeshwar #farmersprotest #womenfarmers #watercrisis #farmerswaterdemand #samruddhimahamarg #vaijapur #gangapur #policeaction #maharashtranews #marathinews #saamtv #saamtvnews