Перейти к содержимому

Raja ho Raja Mumbai Cha Raja Official Video | Vishal Madkholkar | राजा हो राजा मुंबईचा राजा

GaneshGallicha_Vishal и ещё 2

0:00 / 0:00

Raja ho Raja Mumbai Cha Raja Official Video | Vishal Madkholkar | राजा हो राजा मुंबईचा राजा

4 480 просмотров · 1 месяц назад
GaneshGallicha_Vishal и ещё 2
4 480 просмотров · 1 месяц назад
९९ वर्षात पदार्पण करणाऱ्या मुंबईच्या राजाला मानाचा मुजरा. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सादर आहे, आमचे नवीन भक्तीगीत "राजा हो राजा.. मुंबईचा राजा". बाप्पाच्या दर्शनाची ओढ आणि आगमनाचा आनंद या गाण्यातून अनुभवा ! व्हिडिओ नक्की पहा, Subscribe व लाईक करा आणि आपल्या मित्र-परिवारांसोबत शेयर करा. गणपती बाप्पा मोरया ! "बोल बोल बोल बोल २२ फुट वाले की जय ! विश्वविक्रमी मुंबईच्या राजाचा विजय असो" ! #mumbaicharaja #ganesh #99 #ganeshgalli #22footvala #bolbol22feet #rajamumbaicha #vishwavikrami #ganeshagallimitraparivar #mirchigroup #sadaharitkatta #gallitest #boomshankar #moryaarts #lalbaugsarvajanikutsavmandal #lsum #vishwavikramimumbaicharaja #lalbaug #ganeshgallichowk #राजा हो राजा मुंबईचा राजा #विशाल माडखोलकर #