सोआ भाजी | शेपूची भाजी 🌿 | Soya Bhaji..
PJ
0:00 / 0:00
सोआ भाजी | शेपूची भाजी 🌿 | Soya Bhaji..
460 просмотров · 12 дней назад
PJ
219 подписчиков
460 просмотров · 12 дней назад
🌿 शेपू भाजी | शेपूची भाजी | Shepu Bhaji
आज बनवूया अगदी सोपी, स्वादिष्ट आणि पौष्टिक शेपूची भाजी. मूग डाळ आणि कुटलेल्या शेंगदाण्यामुळे या भाजीला छान चव येते. 😋
ही भाजी पोळी, भाकरी किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागते.
🥣 साहित्य | सामग्री
शेपू भाजी — 1 जुड़ी | शेपूची भाजी — 1 जुडी
मूंग दाल — 3 चम्मच | मूग डाळ — 3 चमचे
हरी मिर्च — 2 | हिरवी मिरची — 2
टमाटर — 1 | टोमॅटो — 1
लहसुन — 4–5 कलियाँ | लसूण — 4–5 पाकळ्या
तेल — 2 चम्मच | तेल — 2 चमचे
हल्दी — ½ चम्मच | हळद — ½ चमचा
नमक — स्वादानुसार | मीठ — चवीनुसार
कुटी हुई मूंगफली — 2 चम्मच | कुटलेले शेंगदाणे — 2 चमचे
#शेपूभाजी #शेपूचीभाजी #ShepuBhaji #मराठीरेसिपी #घरगुतीजेवण #भाजी #MaharashtrianFood #IndianFood #EasyRecipe #HealthyRecipe #HomeCooking