Перейти к содержимому

गावराण चवीची कुरकुरीत गावटी मिरची भजी | Besan Takun Gavthi Mirchi Chi Bhaji | Mirchi Bhajji Recipe

In Mom’s Kitchen

0:00 / 0:00

गावराण चवीची कुरकुरीत गावटी मिरची भजी | Besan Takun Gavthi Mirchi Chi Bhaji | Mirchi Bhajji Recipe

137 просмотров · 5 дней назад
In Mom’s Kitchen
72 подписчика
137 просмотров · 5 дней назад
नमस्कार मित्रांनो! 🙏 आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी गावरान चवीची आणि जिभेवर रेंगाळणारी "गावटी मिरचीची भजी (बेसन टाकून)" कशी बनवायची. पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी गरमागरम आणि कुरकुरीत भजी खाण्याची मज्जाच काही वेगळी असते! ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि कमी साहित्यात झटपट तयार होते. नक्की करून पहा आणि तुमची भजी कशी झाली ते मला कमेंट करून सांगा! #GavthiMirchiBhaji #MirchiPakoda #BesanMirchiBhaji #MarathiRecipe #MaharashtrianFood #StreetFood #GavranTadka #InstantSnacks #MirchiBhajjiRecipe #TeaTimeSnacks 👍🏻या आधीचे recipes बघितले नसतील तर लवकर जाऊन बगा खूप छान छान आहेत channel ला ✅ नवीन असाल तर “ subscribe “ करा. videos ला like , share , comment करा . Mazya dusrya channel la koni subscribe kel nsyel tar lavkar jaun kra:-    / @rishikajadhav0421