पुण्यात माऊलींचा सर्वात भावुक जिवंत देखावा | संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी २०२६ 🙏
kunjal YouTube channel
0:00 / 0:00
पुण्यात माऊलींचा सर्वात भावुक जिवंत देखावा | संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी २०२६ 🙏
16 556 просмотров · 4 дня назад
kunjal YouTube channel
334 подписчика
16 556 просмотров · 4 дня назад
पुण्यातील सदाशिव पेठ (LBS रोड) येथील नवनाथ अचानक तरुण मंडळाचा 'संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा' जिवंत देखावा! 👇
नमस्कार मित्रांनो, पुण्याच्या गणेशोत्सवातील यंदाचा सर्वात भावस्पर्शी आणि अध्यात्मिक अनुभव देणारा जिवंत देखावा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी घेण्याचा प्रसंग, वारकऱ्यांचा विठ्ठल गजर आणि भावुक करणारे पार्श्वसंगीत यामुळे हा शो पाहताना अंगावर काटा येतो आणि डोळे पाणावतात
पुण्यात आल्यावर हा देखावा पाहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला Like, Share आणि Subscribe नक्की करा! 🔔
📍 मंडळाचे ठिकाण (Mandal Location):नवनाथ अचानक तरुण मंडळ ट्रस्ट, लाल बहादूर शास्त्री रोड, जोशी वाडा, सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र ४११०३०
#DnyaneshwarMauli #SanjeevanSamadhi #JivantDekhava #NavnathAchanakMandal #PuneGanpati2026 #SadashivPeth #PuneGaneshotsav #MauliMauli #BappaMorya
pune, dnyaneshwar mauli jivant dekhava, navnath achanak tarun mandal pune, lbs road ganpati dekhava pune, best ganpati jivant dekhava in pune 2026, pune ganpati darshan vlogs, samadhi sohala live dekhava pune, sadashiv peth ganpati dekhava, top 15 ganpati dekhave pune 2026