मिशीला देऊन ताव मांगीरानं मारील सारं गाव //MAGIRBABAN MARIL GAV" #MAGIRBABASONG #magirbaba
Kiran Veer official
0:00 / 0:00
मिशीला देऊन ताव मांगीरानं मारील सारं गाव //MAGIRBABAN MARIL GAV" #MAGIRBABASONG #magirbaba
1 945 просмотров · 4 недели назад
Kiran Veer official
329 подписчиков
1 945 просмотров · 4 недели назад
👏"शुभ आशीर्वाद तुकाराम भिमाजी वीर"👏
मांगीर बाबा यात्रा निमित्त गीत
--------------------------------------------------------------
🎶सर्वप्रथम माझ्या डिस्क्रीप्शन ला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे
प्रस्तुत — किरण वीर ऑफिशियल
टायटल मिशीला देऊन ताव मांगीरानं मारील सारं गाव
॥ जय मांगीर बाबा ॥
गीतकार: आनंद भाऊ त्रिभुवन
संगीत व गायक: किरण भाऊ वीर
रेकॉर्डिंग स्टुडिओ: साईरत्न रेकॉर्डिंग स्टुडिओ, घुलेवाडी
सहकार्य: राहुल भाऊ वीर • दुर्गादास वैराळ • साहिल वाघमारे
विशेष सहकार्य: नानाभाऊ वीर
व्हिडिओ एडिटर प्रतीक (भैय्या ) विर
पोस्टर संकलन:- आकाश जगधने
✍️🎤कोणाच्या जीवनचरित्रावर जर गाणी करायची असेल तर माझ्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा
मोबाईल:-📲7397823060
🙏नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका किरण विर 🎤🙏
माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि 🔔या घंटी ला दाबायला विसरू नका,त्यामुळे चॅनेल चे नोटिफिकेशन बघायला मिळतील,
माझी सर्व गाणी तुमच्या पर्यंत 1 सेकंदात पोहचतील,,,,,
माझे सर्व गाणे मनोरंजन पर हेतूने असतात जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर माफ करा
माझ्या गाण्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट्स मद्धे नक्की कळवा,कमेंट्स ला नक्की रिप्लाय भेटणार,
-----------------------------------------------------------
आईसाई गायन पार्टी
मार्केटिंग:- रुद्रा भालेराव,किरण वीर,आकाश जगधने, आबा गायकवाड, तुषार सातळकर प्रशांत ससाणे
***************************************
#मागीरबाबागीत
#मागीरबाबायात्रा
#मागिरबाबायात्राउत्सव
#Magirbaba
#Magirbabasong2026
#youtube
#youtubevideo
#india
#youtuber
#trending
#viral
#foryou
#foryoupage