Перейти к содержимому

आरोग्य विभाग भरती 2026 । TOP 30 महत्त्वाचे MCQs | MPW, HS, HI, साठी उपयुक्त।Practice Set – 01

MPW (Multipurpose Health Worker) learning Centre

0:00 / 0:00

आरोग्य विभाग भरती 2026 । TOP 30 महत्त्वाचे MCQs | MPW, HS, HI, साठी उपयुक्त।Practice Set – 01

171 просмотр · 5 ч назад
MPW (Multipurpose Health Worker) learning Centre
1,87 тыс. подписчиков
171 просмотр · 5 ч назад
🔥 MPW भरती 2026 | TOP 30 Important MCQs | Technical + Non-Technical | Practice Set – 01 Hallo…! विद्यार्थी मित्रांनो 🙏 आरोग्य विभाग भरती 2026 आणि जिल्हा परिषद भरती 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा Lecture अत्यंत महत्त्वाचा आहे. या Lecture मध्ये आपण MPW (आरोग्य सेवक) परीक्षेच्या दृष्टीने TOP 30 अत्यंत महत्त्वाचे MCQs अभ्यासणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सोप्या भाषेत सविस्तर स्पष्टीकरणासह समजून सांगितले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना संकल्पना व्यवस्थित समजतील आणि परीक्षेमध्ये प्रश्न सोडवणे सोपे जाईल. 📚 या Lecture मध्ये काय शिकणार आहोत? ✅ Human Anatomy & Physiology ✅ Community Health & Nutrition ✅ Communicable Diseases ✅ Environmental Sanitation ✅ Public Health Administration ✅ Marathi Grammar ✅ Mathematics ✅ Reasoning ✅ General Knowledge 🎯 या Lecture ची वैशिष्ट्ये: TOP 30 Important MCQs Technical + Non-Technical प्रश्न प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याच्या Tricks MPW भरती 2026 साठी उपयुक्त सराव 📢 कोणासाठी महत्त्वाचे? आरोग्य विभाग भरती 2026 – MPW आरोग्य सेवक भरती Health Inspector Health Supervisor Sanitary Inspector जिल्हा परिषद भरती 2026 📲 आमच्या Telegram Channel ला Join व्हा: https://t.me/MPWlearningCenter 🎯 MPW Learning Centre वर काय शिकवले जाते? या Channel वर आरोग्य विभाग भरती 2026 आणि जिल्हा परिषद भरतीसाठी संपूर्ण Technical आणि Non-Technical Syllabus, महत्त्वाचे MCQs, Previous Year Questions (PYQs), सराव परीक्षा आणि परीक्षाभिमुख मार्गदर्शन दिले जाते. ❤️ विद्यार्थ्यांना विनंती: जर तुम्हाला हा Lecture उपयुक्त वाटला असेल तर Video Like करा, Channel Subscribe करा आणि आपल्या मित्रांनाही Share करा. तुमची परीक्षा तयारी अधिक मजबूत करण्यासाठी MPW Learning Centre सोबत जोडलेले राहा. लक्षात ठेवा – योग्य मार्गदर्शन + सातत्यपूर्ण अभ्यास = यशाची गुरुकिल्ली! धन्यवाद…! #MPWBharti2026 #ArogyaVibhagBharti2026 #MPWMCQ #MPWExamPreparation #HealthWorkerBharti #ZillaParishadBharti2026 #TechnicalMCQ #NonTechnicalMCQ #MPWLearningCentre