Перейти к содержимому

जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला l New marathi song #jesus #marathisong #viral #christian #jesuslove

Sachin Khadke official 02

0:00 / 0:00

जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला l New marathi song #jesus #marathisong #viral #christian #jesuslove

107 просмотров · 9 дн. назад
Sachin Khadke official 02
550 подписчиков
107 просмотров · 9 дн. назад
॥ जीवनाच्या यात्रेला ॥ जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला  माझा प्रभु येशु क्षणा -क्षणाला      ॥ २ ॥        १) तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो      ॥ २ ॥ जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला  माझा प्रभु येशु क्षणा -क्षणाला      ॥ २ ॥ २) संकाटानी जेव्हा घाबरतो जिव माझा  प्रभु येशु मला घेतो मिठीत      ॥ २ ॥ जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला  माझा प्रभु येशु क्षणा -क्षणाला      ॥ २ ॥ ३) आता मजला भय हो कसले जीवनाचा प्रभु आहे माझा सोबती    ॥ २ ॥ जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला  माझा प्रभु येशु क्षणा -क्षणाला      ॥ २ ॥ #sachinkhadke#yeshumasih #yeshumarathisong