Перейти к содержимому

काकीच्या नवीन घरात गृहप्रवेश 🏡✨ ते घरच्या बाप्पाचं आगमन 🙏🏻 | Ganpati Vlog

Manu Chi Duniya 🌎

0:00 / 0:00

काकीच्या नवीन घरात गृहप्रवेश 🏡✨ ते घरच्या बाप्पाचं आगमन 🙏🏻 | Ganpati Vlog

667 просмотров · 4 дня назад
Manu Chi Duniya 🌎
82 подписчика
667 просмотров · 4 дня назад
Ganpati Bappa Morya! 🙏🏻🌺❤️ या vlog मध्ये आहे एकदम special आणि emotional family day! 🥹✨ सुरुवात होते काकीच्या नवीन घराच्या गृहप्रवेशापासून 🏡❤️, त्यानंतर आपल्या घरच्या गणपती बाप्पाचं आगमन 🙏🏻🌺, family सोबतचे सुंदर moments, मित्रांच्या घरी Ganpati Bappa चे दर्शन, मस्ती, भेटीगाठी आणि शेवटी भरपूर घरचं delicious जेवण! 😋❤️ हा vlog म्हणजे Family + Friends + Bappa + Food + Memories यांचा perfect combination आहे! 🥰 तुम्हाला vlog आवडला तर ❤️ Like करा 💬 Comment करा 📲 Share करा 🔔 Manu Chi Duniya Subscribe करायला विसरू नका! Ganpati Bappa Morya! 🌺🙏🏻 पुढच्या vlog मध्ये पुन्हा भेटूया! ❤️