Перейти к содержимому

केळंबा देवी खरोशी पेण kelamba devi kharoshi pen

incredible_travel

0:00 / 0:00

केळंबा देवी खरोशी पेण kelamba devi kharoshi pen

3 466 просмотров · 2 года назад
incredible_travel
3,12 тыс. подписчиков
3 466 просмотров · 2 года назад
केळंबा देवी स्वयंभू देवस्थान मुंबई-गोवा हायवे ला पनवेल पासून 23 किलोमीटर अंतरावरती व पेण पासून पनवेलच्या दिशेने 16 किलोमीटर अंतरावरती खरोशी गाव हा फाटा आहे. खरोशी गाव फाट्यावरून आत गेल्यानंतर 2 km गेल्यानंतर केळंबा देवी पायथा एक कमान आपल्याला दिसेल कमानीतून पुढे एक किलोमीटर गेल्यानंतर मंदिर आहे मंदिराला जाण्यासाठी कमानी पासून 150 पायऱ्या आहेत. खरोशी गावांमधून वाकी नदी वाहते. केळंबा देवीच्या मंदिरातून वाकी नदी, खरोशी गाव आणि सह्याद्री डोंगररांगा हा संपूर्ण परिसर खूपच नयनरम्य व सुंदर दिसतो. #viral #kelambadevi #kelamba #केळंबादेवी #खरोशीगाव #kharoshi #kharoshivillage #मुंबईगोवाहायवे #mumbaigoahighway #AI #devi #kokan #सह्याद्रीडोंगररांगा गुगल मॅप लोकेशन लिंक https://maps.app.goo.gl/o5qwMZCAch6VB...