एवढी गर्दी पाहून थक्क व्हाल!||Huge Crowd at Durgeshwari Devi Temple, Thane!
Manisha's Storybook
0:00 / 0:00
एवढी गर्दी पाहून थक्क व्हाल!||Huge Crowd at Durgeshwari Devi Temple, Thane!
172 просмотра · 10 дн. назад
Manisha's Storybook
347 подписчиков
172 просмотра · 10 дн. назад
Thane Durgeshwari Devi Darshan 🙏 Experience the devotion, festive atmosphere, and huge crowd gathered for the darshan of Durgeshwari Devi in Thane!
आजच्या मराठी व्लॉगमध्ये ठाण्याच्या दुर्गेश्वरी देवीचं दर्शन आणि तिथे पाहायला मिळालेली प्रचंड गर्दी तुमच्यासोबत शेअर करत आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची श्रद्धा आणि उत्साह पाहण्यासारखा आहे. 🙏🌺ठाण्याची दुर्गेश्वरी देवी 🙏 एवढी गर्दी पाहून थक्क व्हाल!देवीच्या दर्शनासाठी जमलेली एवढी मोठी गर्दी पाहून आश्चर्य वाटलं! देवीचं सुंदर दर्शन आणि तिथलं भक्तिमय वातावरण या व्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.जयमातादी
तुम्हालाही दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घ्यायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन मराठी व्लॉगसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा.
जय दुर्गेश्वरी माता! 🙏🌺
#ठाण्याचीदुर्गेश्वरी #दुर्गेश्वरीदेवी #देवीदर्शन #ThaneDurgeshwari #MarathiVlog #TempleDarshan#जयमातादी#viralvlog #