Перейти к содержимому

स्वामींकडे मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते का? | स्वामी समर्थ #swamisamarth

Unfiltered Podcast Official

0:00 / 0:00

स्वामींकडे मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते का? | स्वामी समर्थ #swamisamarth

12 955 просмотров · 3 дн. назад
Unfiltered Podcast Official
1,6 тыс. подписчиков
12 955 просмотров · 3 дн. назад
🙏 श्री स्वामी समर्थ! स्वामींची भक्ती, त्यांची शिकवण आणि त्यांच्या महिम्यामागचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? स्वामींकडे नेमकं काय मागावं? मागितलेलं खरंच मिळतं का? आणि श्री स्वामी समर्थ महाराज नेमके कोण आहेत? अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एक प्रयत्न या विशेष संवादातून केला आहे. या Podcast मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, श्रद्धा, भक्ती, आध्यात्मिक अनुभव, जीवनातील चढ-उतार आणि स्वामींच्या महिम्याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. 🙏 तुम्ही स्वामींचे भक्त आहात का? स्वामींबद्दलचा तुमचा एखादा अनुभव किंवा विचार Comment मध्ये नक्की शेअर करा. 🎙️ Presented By – ‪@unfiltered_podcast_official‬ अशाच वेगवेगळ्या विषयांवरील प्रेरणादायी, माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक संवादांसाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ! 🙏 📌 Follow Us: YouTube: ‪@unfiltered_podcast_official‬ #SwamiSamarth #ShreeSwamiSamarth #MarathiPodcast #SwamiBhakti #Akkalkot #SwamiMahima #MarathiSpirituality #UnfilteredPodcast