Перейти к содержимому

कास्टिंग काऊचचा पर्दाफाश; नराधमांना रंगेहाथ पकडून मनसेने दिला चोप

Loksatta

0:00 / 0:00

कास्टिंग काऊचचा पर्दाफाश; नराधमांना रंगेहाथ पकडून मनसेने दिला चोप

165 302 просмотра · 5 лет назад
Loksatta
1,68 млн подписчиков
165 302 просмотра · 5 лет назад
चित्रपटात रोल देतो असं सांगून अभिनेत्रीचा गैरफायदा घेणाऱ्या परप्रांतीयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धडा शिकवला आहे. उत्तर प्रदेशमधील या तरूणांना मनसेने ठाण्यात चांगलाच चोप दिला. मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News. #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta Connect with us: Facebook:   / loksattalive   Twitter:   / loksattalive   Instagram:   / loksattalive   Website: https://www.loksatta.com/