चविष्ट बेसन चे लाडू पाहुण्यांनी एकदा खाल्ले तर परत मागून खातील
Aai's Kitchen - Sangeeta Waghmare
0:00 / 0:00
चविष्ट बेसन चे लाडू पाहुण्यांनी एकदा खाल्ले तर परत मागून खातील
531 просмотр · 2 недели назад
Aai's Kitchen - Sangeeta Waghmare
195 подписчиков
531 просмотр · 2 недели назад
🙏 नमस्कार मंडळी! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने, स्वादिष्ट आणि खमंग बेसनचे लाडू. 😋
कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी सहज बनणारे हे बेसनचे लाडू सण-समारंभ, प्रसाद किंवा गोड पदार्थ म्हणून नक्की करून पाहा. लाडू मऊ, स्वादिष्ट आणि तोंडात विरघळणारे होण्यासाठी या व्हिडिओमधील सोपी पद्धत नक्की फॉलो करा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
तुम्हाला बेसनचे लाडू कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️