Перейти к содержимому

नाताळ सुट्टीमध्ये निघालो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Bus Travelling | S For Satish | Ambavali, Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

नाताळ सुट्टीमध्ये निघालो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Bus Travelling | S For Satish | Ambavali, Kokan

113 443 просмотра · 9 мес. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
113 443 просмотра · 9 мес. назад
नाताळ सुट्टीमध्ये निघालो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Bus Travelling | S For Satish | Ambavali, Kokan #KokanBusTravelling #KokanVillagePravas #PanvelToKokanPravas #sforsatish आम्ही मुलांना शाळेला नाताळची सुट्टी पडल्यावर कोकणातल्या गावी निघालो आहे. या वेळेस प्रद्नु आणि वर्षा माझ्यासोबत कोकणातल्या गावी येत आहेत. आमचा रातराणी गाडीने प्रवास असणार आहे. आम्ही पनवेल वरून आमच्या गावची गाडी पकडली आणि प्रवासाला निघालो आहे. तुम्हाला आमचा रात्रीचा प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आपले कोकणातील गावचे साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात. तुमच्यासाठी आता कोकणातील व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्हाला आमचा हा कोकण गावाचा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. तुमची एक छान प्रतिक्रिया होऊन जाऊ द्या. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. कोकण प्रवास, कोकणातील गावाकडच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला जरूर सबस्क्राइब करा. खूप आभार, असेच सपोर्ट असुद्या. S For Satish आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क) Email ID: koknatlamumbaikar@gmail.com आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar     / ratatebandhumasale   ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy