Parle Sports Club महिला गोविंदा पथक | संघर्ष, जिद्द आणि गोविंदा पथकाचा प्रवास | Marathi Podcast
Unfiltered Charcha
0:00 / 0:00
Parle Sports Club महिला गोविंदा पथक | संघर्ष, जिद्द आणि गोविंदा पथकाचा प्रवास | Marathi Podcast
1 857 просмотров · 1 месяц назад
Unfiltered Charcha
390 подписчиков
1 857 просмотров · 1 месяц назад
Parle Sports Club महिला गोविंदा पथकाचा खास Podcast!
गोविंदा म्हणजे फक्त थरावर थर रचून हंडी फोडणे नाही, तर त्यामागे असते मेहनत, शिस्त, टीमवर्क, जिद्द आणि आत्मविश्वास!
या खास Podcast मध्ये आपण जाणून घेतलं Parle Sports Club महिला गोविंदा पथकाचा प्रवास, त्यांच्या तयारीमागची मेहनत, आव्हाने, अनुभव आणि महिला गोविंदांच्या जिद्दीची कहाणी.
महिलांनी गोविंदा क्षेत्रात केलेली दमदार एन्ट्री आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास नक्की ऐका!
Podcast: Parle Sports Club महिला गोविंदा पथक
Location: Parle, Mumbai
पूर्ण Podcast पाहण्यासाठी Video शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय Comment मध्ये सांगा!
Video आवडला तर Like करा
Channel Subscribe करा
तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि गोविंदा प्रेमींना Share करा!
#ParleSportsClub #MahilaGovinda #GovindaPathak #DahiHandi #MarathiPodcast #MumbaiGovinda #MahilaGovindaPathak #Govinda #DahiHandi2026 #MarathiPodcast