Ankai Tankai 😍 अंकाई टंकाई संपूर्ण माहिती आणि अंकाई वर्ती केली Campion 😊🤗 #ankai
Sagar Dalvi Vlogs
0:00 / 0:00
Ankai Tankai 😍 अंकाई टंकाई संपूर्ण माहिती आणि अंकाई वर्ती केली Campion 😊🤗 #ankai
1 286 просмотров · 1 год назад
Sagar Dalvi Vlogs
1,3 тыс. подписчиков
1 286 просмотров · 1 год назад
Ankai Tankai 😍 अंकाई टंकाई संपूर्ण माहिती आणि अंकाई वर्ती आही Campion केली 😊🤗 १०००एक हजार सन साली उभारण्यात आला
जो आमच्या सोबत Incidence घडल ती ही 👇Video
अचानक अती रुष्टि मुळे झालेला परिणाम😲आम्ही जंगलात हरवलो Waghbil Waterfall वर जाऊन केला साहस💪थरारक😰👇
• अचानक अती रुष्टि मुळे झालेला परिणाम😲आम्ही ...
Bhairavgad 🚩 Adventure 💪 Thrill😲 मोरोशी चा भैरवगड Watch Tower 🗼 #bhairavgad
• Bhairavgad 🚩 Adventure 💪 Thrill😲 मोरोशी चा...
Kalakrai Pinnacle 😮😍🤘👇
• Adventure Thrilling Kalakrai Pinnacle 🤘😍 क...
Mrugagad 🚩😍
• Mrugagad 🚩15 Agust 2023 आम्ही मृगगडावर तिर...
Hadsar Fort🚩 खुंटीची वाट 😮😍
• Hadsar Fort 🚩In JunnarPune/The Path Of Iro...
Anghai Fort 🚩😮 Adventure Thrill
• अनघाई किल्ला🚩 कातळकड्याचा थरार...😲Anghai F...
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्गडोंगररांग: सातमाळजिल्हा : नाशिकश्रेणी : मध्यमअंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत. एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत. या डोंगररांगेजवळुन जाणार्या सुरत - औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यांवरील अगस्ती मुनींचा आश्रम, ब्राम्हणी, जैन लेणी या किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात.मनमाड पासून केवळ १० किमीवर आणि धार्मिक स्थान असल्यामुळे किल्ल्यावर सुट्टीच्या दिवसात भाविकांचा वावर असतो. त्यामुळे सकाळी लवकर अंकाई किल्ला पाहुन मग टंकाई किल्ला पाहावा. कारण टंकाई किल्ल्यावर भाविक/पर्यटक फ़ारसे येत नाहीत.
अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. टंकाई, गोरखगड, कात्रा या किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली आहे.
इतिहास :अनकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता. किल्लावर असलेली ब्राम्हणी (हिंदु) लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली दहाव्या ते बाराव्या शतकातील जैन लेणी किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात. या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली अस मानल जात. इ.स. १६३५ मधे मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला. सुरत - औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्वाचा किल्ला होता. मुघलांकडुन हा किल्ला निजामाकडे गेला. इ.स. १७५२ मधे भालकीच्या तहा नुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.इ.स. १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकुन घेतला.
#ankai #shortsfeed #youtubeshorts #waterfall #forttrekking #tredingvideo #bhairavgadfort #bhairavgad #fishingvideo #recipevideo #cookingvideos #junglefishing #touristplaces #junglecamping #sahyadrimountains #rajgadfort #rajgadfort #nashikfort #hadsarfort #dhakbahiri #gadkille #adventureexplore #tecnical #niceview
#ankaitankai #ankaitankaikilla