Перейти к содержимому

PDCC Bank Election 2026: लातूरनंतर आता पुण्यातील बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार?

Linelight Creative Studio

0:00 / 0:00

PDCC Bank Election 2026: लातूरनंतर आता पुण्यातील बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार?

17 534 просмотра · 3 дня назад
Linelight Creative Studio
293 тыс. подписчиков
17 534 просмотра · 3 дня назад
#PDCCBank #DilipWalsePatil #DattatrayBharne PDCC Bank Election 2026: लातूरनंतर आता पुण्यातील बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार?#TyachaKayMaharashtra #SangramThopte #PunePolitics #RBIAction #SahakarKshetra पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank) २०२६-२७ ते २०३१-३२ च्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच, एका मोठ्या कायदेशीर पेचाने जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे! १८ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) '१० वर्षांच्या कार्यकाळ मर्यादेच्या' नियमावरून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह संचालकांवर केलेल्या कठोर कारवाईनंतर आता पुण्यातील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पुणे जिल्हा बँकेतील विद्यमान ९ बडे संचालक—ज्यामध्ये कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार संग्राम थोपटे, रमेश थोरात, दिलीप मोहिते आणि दिगंबर दुर्गाडे यांचा समावेश आहे—यांच्या पात्रतेवर Banking Regulation Act च्या आधारे कायदेशीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हा नियम नेमका काय सांगतो? १० वर्षांचा कालावधी कुठून मोजला जाणार? विद्यमान नेत्यांची उमेदवारी अडचणीत आल्यास बारामती, आंबेगाव, इंदापूर आणि भोरच्या सहकार राजकारणात कोणते नवे चेहरे पुढे येणार? जाणून घेण्यासाठी स्वप्नीलसोबत हा सविस्तर इनसाईड रिपोर्ट नक्की पहा! व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे: १० वर्षांचा कार्यकाळ नियम: बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट (BRA) मधील तरतुदी आणि सहकारी बँकांवरील आरबीआयचे नियंत्रण. लातूर कारवाईचा संदर्भ: १८ सप्टेंबर रोजी सहकारमंत्र्यांवर झालेली कारवाई आणि उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे निर्देश. पुण्यातील ९ बडे चेहरे: वळसे पाटील, भरणे आणि थोपटेंच्या कार्यकाळाची कायदेशीर पडताळणी. नव्या नेतृत्वाची संधी: जुन्या मातब्बर नेत्यांचा पत्ता कट झाल्यास तालुकास्तरावरील राजकीय समीकरणे कशी बदलणार? निवडणूक प्रक्रिया अपडेट: २४ ऑगस्टपासून सुरू झालेला ठराव कार्यक्रम आणि २२ सप्टेंबरनंतरचे कायदेशीर आक्षेप. Pune District Central Cooperative Bank election 2026, Dilip Walse Patil PDCC bank director eligibility, Dattatray Bharne Pune bank election, Sangram Thopte PDCC bank news, Tyacha Kay Maharashtra latest video, RBI 10 year rule cooperative bank directors, Latur DCC bank RBI action Babasaheb Patil, Banking Regulation Act cooperative banks, swapnil tyacha kay maharashtra, political analysis marathi, Pune sahakar kshetra election updates,