इनो किंवा सोडा न वापरता जाळीदार मऊ लुसलुशीत ज्वारीची आंबोळी आणि लाल चटणी।Jwarichi Amboli Recipe
Preeti Samel Recipes
0:00 / 0:00
इनो किंवा सोडा न वापरता जाळीदार मऊ लुसलुशीत ज्वारीची आंबोळी आणि लाल चटणी।Jwarichi Amboli Recipe
12 664 просмотра · 2 недели назад
Preeti Samel Recipes
342 тыс. подписчиков
12 664 просмотра · 2 недели назад
इनो किंवा सोडा न वापरता जाळीदार मऊ लुसलुशीत ज्वारीची आंबोळी आणि लाल चटणी।Jwarichi Amboli Recipe
ज्वारी आणि उडदाची डाळ भिजवून त्याचे पीठ व्यवस्थित आंबवून (Fermentation) तयार केलेली ही आंबोळी बाहेरून छान जाळीदार आणि आतून मऊ, हलकी व स्वादिष्ट होते. कोणताही इनो, बेकिंग सोडा किंवा इतर raising agent न वापरता ही पारंपरिक पद्धतीची Fermented Jowar Dosa / Jowar Amboli Recipe बनवता येते.
नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी ही आंबोळी एक उत्तम पर्याय आहे. चटणी, भाजी किंवा आवडत्या भाजीसोबत गरमागरम आंबोळी सर्व्ह करा. ❤️
ही सोपी आणि पारंपरिक रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला आंबोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
ज्वारीची आंबोळी, जाळीदार ज्वारीची आंबोळी, ज्वारीची आंबोळी रेसिपी, इनो न वापरता आंबोळी, सोडा न वापरता आंबोळी, आंबोळी रेसिपी, Fermented Jowar Amboli, Jowar Amboli Recipe, Jowar Dosa Recipe, Fermented Dosa Recipe, Jowar Dosa, Healthy Jowar Recipe, Healthy Breakfast Recipe, Marathi Recipe, Maharashtrian Recipe, Traditional Amboli Recipe, Instant Breakfast Recipe, ज्वारीचे पदार्थ, पौष्टिक नाश्ता, हेल्दी नाश्ता, ज्वारीचा डोसा, Fermented Jowar Dosa, No Eno Dosa, No Soda Dosa, Preeti Samel Recipes, PreetiSamelRecipes
#ज्वारीचीआंबोळी #AmboliRecipe #JowarAmboli #FermentedDosa #JowarDosa #मराठीरेसिपी #नाश्तारेसिपी #HealthyBreakfast #JowarRecipe
For Branding & Collaboration Mail us on:-
preetisamel9@gmail.com
YouTube Channel:-
#https://youtube.com/@PreetiSamelRecip...
Follow My Facebook Page
# / 1fpdxx8exv