दसरा सणाची तयारी सुरू! ✨ | होम मिनिस्टर, Container क्लीनिंग आणि किचन ऑर्गनायझेशन | Marathi Vlog
Babu Ani Aai
0:00 / 0:00
दसरा सणाची तयारी सुरू! ✨ | होम मिनिस्टर, Container क्लीनिंग आणि किचन ऑर्गनायझेशन | Marathi Vlog
83 просмотра · 4 дн. назад
Babu Ani Aai
86 подписчиков
83 просмотра · 4 дн. назад
दसऱ्याच्या निमित्ताने घरातील साफसफाई आणि किचन ऑर्गनायझेशन केलं. ❤️
आजच्या व्लॉगमध्ये प्लास्टिक कंटेनर स्वच्छ केले, किचन रॅक क्लीन केला आणि पुन्हा सगळे डबे व्यवस्थित लावून घेतले. बाबूची छोटीशी मदत आणि घरातल्या रोजच्या गप्पांसोबत आजचा दिवस छान गेला.
नवरात्र निमित्त आयोजित केलेलं कार्यक्रम होम मिनिस्टर, शिवकन्या तोडकर लावणी peeformance बघायला गेलो होतो.
दसरा छान साजरा केला.
तुम्हाला माझे असे घरगुती मराठी व्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि Babu Ani Aai चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
तुमचा पाठिंबा असाच राहू द्या. धन्यवाद! ❤️
• 😱 हॉलची अशी केली डीप क्लीनिंग! ✨ | संपूर्ण...
#MarathiVlog #DasaraVlog #KitchenCleaning #ContainerCleaning #KitchenOrganization #BabuAniAai #homeminister