ऊसतोड मजुरांचा संसार: कारखान्यावर उभारल्या कोप्या
Ganesh Bhakre Vlogs
0:00 / 0:00
ऊसतोड मजुरांचा संसार: कारखान्यावर उभारल्या कोप्या
10 110 просмотров · 1 дн. назад
Ganesh Bhakre Vlogs
412 подписчиков
10 110 просмотров · 1 дн. назад
ऊसतोड मजुरांचा संसार: कारखान्यावर उभारल्या कोप्या
ऊसतोड मजुरांच्या संघर्षावर आधारित हा एक खास ब्लॉग. या व्हिडिओमध्ये कारखान्यावर आल्यावर ऊसतोड मजुरांनी कशी मेहनत केली, तात्पुरते संसार कसे उभे केले आणि त्यांची रोजची लगबग कशी असते, हे अगदी जवळून दाखवले आहे. त्यांच्या कष्टाला आणि जिद्दीला सलाम करणारा हा व्हिडिओ नक्की पहा.
Follow Me Here:
Instagram: / ganeshbhakrevlogs
Facebook: / 1chws2ufqd
#ऊसतोडकामगार#ग्रामीणजीवन#ब्लॉग #कारखाना#farmingvlog #dailyvlog #marathivlog #marathivlogger #ustodkamgar#ऊसतोडमजुर