माहूर ते शेगाव मार्गे आर्णी 🌿 दोन देवस्थानांना जोडणाऱ्या मार्गातला भन्नाट प्रवास | Mahur To Shegaon
sSs Journey
0:00 / 0:00
माहूर ते शेगाव मार्गे आर्णी 🌿 दोन देवस्थानांना जोडणाऱ्या मार्गातला भन्नाट प्रवास | Mahur To Shegaon
17 953 просмотра · 17 часов назад
sSs Journey
56,9 тыс. подписчиков
17 953 просмотра · 17 часов назад
#MSRTC #bustravel #sSsJourney #msrtcbus #lalpari #journey #mahurgad #shegaon
आजचा प्रवास आहे माहूर ते शेगाव 🚌🙏
माहूरच्या रेणुका मातेच्या पवित्र भूमीतून निघून आपण जाणार आहोत संत गजानन महाराजांच्या शेगावकडे.
साधारण 220 KM चा हा लांब पल्ल्याचा ST प्रवास, मध्ये बस बदलण्याचा अनुभव, रस्त्यातील गावं आणि विदर्भाची खास vibe… हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.
विदर्भात आलो की एक वेगळाच फील का येतो? इथली शांतता, इथली बोलीभाषा आणि वर्हाडी टच मला नेहमीच आवडतो. ❤️
आणि या प्रवासाशी संबंधित काही Behind The Scenes (BTS) फुटेज माझ्या Membership मध्ये उपलब्ध आहेत. या प्रवासामागचे काही खास क्षण पाहायचे असतील तर Membership मध्ये ४–५ व्हिडिओ उपलब्ध आहेत.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा.
sSs Journey सोबत असेच भन्नाट ST प्रवास अनुभवत राहा! 🚌❤️
#️⃣ Hashtags
#MaharashtraST #STBus #MaharashtraSTBus #Mahur #Shegaon #MahurToShegaon #Vidarbha #VidarbhaTravel #STPravas #MSRTC #MSRTCJourney #BusJourney #MaharashtraTravel #TravelVlog #MarathiVlog #sSsJourney #Shegaon #GajananMaharaj #RenukaMata