Перейти к содержимому

भाग-२० | मृण्मयीच्या मनात सम्राटसाठी जागा | मराठीकथा | मराठी प्रेमकथा | या प्रेमाला मातीचा गंध

Feeling fm मराठी कथा🎙️

0:00 / 0:00

भाग-२० | मृण्मयीच्या मनात सम्राटसाठी जागा | मराठीकथा | मराठी प्रेमकथा | या प्रेमाला मातीचा गंध

2 889 просмотров · 16 часов назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,55 тыс. подписчиков
2 889 просмотров · 16 часов назад
सम्राटच्या प्रत्येक शब्दातून मृण्मयीला त्याच्या मनातील आपलेपणा आणि कुटुंबाबद्दलची जबाबदारी जाणवू लागली होती. वासुदादांच्या आयुष्याची कहाणी ऐकल्यानंतर सम्राटबद्दल तिच्या मनातील आदर आणखी वाढला. पण त्यांच्या शांत क्षणांमध्ये उर्मिला गुलाबजामून घेऊन आली आणि तिच्या बोलण्यातून मृण्मयीला एक वेगळाच टोमणा जाणवला. मात्र सम्राटने उर्मिलाला अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर देत मृण्मयीसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. उर्मिलाच्या मनाला सम्राटचे शब्द लागले... पण मृण्मयीच्या मनात मात्र सम्राटसाठीचा आदर आणखी वाढला. यानंतर सम्राट मृण्मयीला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची ओळख करून देऊ लागला... आणि पहिल्यांदाच मृण्मयी या घराला फक्त सम्राटचं घर नाही, तर आपलं घर म्हणून समजून घेऊ लागली. ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे.