Перейти к содержимому

Samruddhi Mahamarg | 'समृद्धी'चे लुटारू; एका पाठोपाठ एक चार दरोडे, महामार्गावर धुमाकूळ l NDTV

NDTV Marathi

0:00 / 0:00

Samruddhi Mahamarg | 'समृद्धी'चे लुटारू; एका पाठोपाठ एक चार दरोडे, महामार्गावर धुमाकूळ l NDTV

2 557 просмотров · 14 часов назад
NDTV Marathi
701 тыс. подписчиков
2 557 просмотров · 14 часов назад
राज्याच्या विकासाचा मानबिंदू मानला जाणारा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग... वेगवान आणि सुरक्षित अशी बिरुदं मिरवणाऱ्या या महामार्गावर सध्या लुटारुंनी धुमाकूळ घातलाय. 26 ऑगस्टपासून सुरू झालेल्या दरोड्यांच्या मालिकेने वाहनधारक आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता या प्रकरणातली पहिली अटक झाली असून लवकरच दरोडेखोरांची ही टोळीच जेरबंद करण्याच्या उद्देशाने पोलीस कामाला लागलेत. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट Four consecutive robberies on the Samruddhi Mahamarg, NDTV Marathi Speacial Report About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews